नाणारच्या जमीनीवर पाय ठेवू देणार नाही - शिवसेनेची भूमिका

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 8 जुलै 2018

रत्नागिरीतील नाणार प्रकल्पाविरोधात शिवसेनेनं संघर्ष यात्रा सुरु केलीय. खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वात डोंगर तिठा इथून या संघर्ष यात्रेला सुरुवात झालीय.

केंद्र सरकारने नाणार ऑईल रिफायनरी संदर्भात सौदी आणि दुबईतल्या तेल कंपन्यासोबत करार केला. करार केलेल्या कंपन्यांना नाणारच्या जमीनीवर पाय ठेवू देणार नाही अशी भुमिका शिवसेनेनं घेतलीय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live