प्रेजेंटेशन नको नाणार प्रकल्पच रद्द करा; शिवसेनेसह विरोधकांची मागणी 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 13 जुलै 2018

एकिकडे राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेते नाणारवर सडकून टीका करत असताना, सत्ताधारी मित्रपक्ष शिवसेनेनेही विरोधाचा सूर आळवत, प्रकल्प रद्द करण्याचीच मागणी केली आहे.

एकिकडे राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेते नाणारवर सडकून टीका करत असताना, सत्ताधारी मित्रपक्ष शिवसेनेनेही विरोधाचा सूर आळवत, प्रकल्प रद्द करण्याचीच मागणी केली आहे.

दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतरही विरोधकांनी हा मुद्दा सोडला नाही. नाणार होणार की जाणार हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात सांगावं असं जयंत पाटील यांनी म्हंटलंय. तर नाणार प्रकल्पाबाबत काही अनुत्तरीत आणि सुरक्षेबाबतचे प्रश्न आहेत त्यावर मुख्यमंत्र्यांनी सविस्तर चर्चा करावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलीय. तर  विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी या प्रकरणात मोठा घोटाळा आणि फसवणूक झाल्याचा आरोप केलाय.

संबंधित बातम्या

Saam TV Live