शिवसेनेचा विरोध डावलून नाणार प्रकल्पाच्या उभारणीवर शिक्कामोर्तब..

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 12 एप्रिल 2018

नाणार प्रकल्पाला शिवसेनेनं विरोध करूनही शिवसेनेचा विरोध तोकडा पडलाय. कारण शिवसेनेच्या विरोधाला किंमत न देता सरकारनं नाणारसंबधी सौदीतल्या कंपनीशी करार केलाय. या करारामुळं नाणार प्रकल्पाच्या उभारणीला वेग येणार आहे. आशिया खंडातली सर्वात मोठी ग्रीन रिफायनरी या भागात उभारली जाणार आहे. शिवसेनेनं नाणार प्रकल्प अतिशय प्रतिष्ठेचा केला होता. हा विरोध डावलून सरकारनं नाणार प्रकल्प पुढे रेटलाय. शिवसेना प्रकल्प होणार नाही असं सांगत असताना सरकारनं मात्र नाणार उभारणीच्या दिशेनं पावलं टाकलीयत.

संबंधित बातम्या

Saam TV Live