नाणारचा करार युतीत दरार...

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 27 जून 2018

​​नाणार प्रकल्पावरुन शिवसेना-भाजपमध्ये तणाव वाढलाय. शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना भेट नाकारलीय. प्रधान यांनी  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे भेटीची वेळ मागितली होती.

मात्र, उद्धव ठाकरेंनी भेट नाकारलीय. करारावर हस्ताक्षर झाल्यानंतर भेट कशाला? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केलाय. त्यामुळे नाणार प्रश्नावरून सेना-भाजपात पुन्हा जुंपण्याची शक्यता आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live