​भाजपचा सख्खा मित्र पण पक्का वैरी अशी ओळख असलेली शिवसेनेला भारत बंदमध्ये सहभागी न होण्यामागचे हे आहे खरे कारण 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 10 सप्टेंबर 2018

इंधन दरवाढीविरोधात प्रमुख विरोधीपक्ष काँग्रेससह 21 विरोधी पक्षांनी भारत बंद पुकारला आहे.

या बंदमध्ये भाजपचा सख्खा मित्र पक्का वैरी अशी ओळख असलेल्या शिवसेनेला, सहभागी होण्यापासून रोखण्यात भाजप यशस्वी झाली.

शिवसेनेने बंदमध्ये सहभागी होऊ नये याकरता भाजपाध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना फोन करुन, बंदमध्ये सहभागी न होण्याची विनंती केली. 

या फोननंतर भारत बंदच्या पार्श्वभूमीवर शिवसेना बॅकफूटवर गेल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 

संबंधित बातम्या

Saam TV Live