...म्हणून शिवसैनिक थेट विमानतळावर घुसले 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

मुंबईत नव्याने बांधण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय टी-2 टर्मिनसला, छत्रपती शिवाजी महारांजांच नाव देण्याची मागणी करत, आक्रमक शिवसैनिक थेट विमानतळावर घुसले.

यावेळी आंदोलक शिवसैनिकांनी रोखताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. प्रशासनाकडून नावाच्या मागणीस वारंवार हरताळ फासला जात असल्याचा आरोप करत, शिवसैनिकांनी घोषणाबाजीसुद्धा केली. यावेळी आक्रमक शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये बाचाबाचीसुद्धा पाहायला मिळाली. 

संबंधित बातम्या

Saam TV Live