महाभियोग जरी फेटाळला गेला असला तरी प्रश्न कायम -  सामना  

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 25 एप्रिल 2018

महाभियोग जरी फेटाळला गेला असला, तरी प्रश्न कायम असल्याची टीका शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून करण्यात आली आहे. 'देशाचे चारही प्रमुख स्तंभ वाळवीने पोखरले आहेत. लोकांचा विश्वास गमावून कुणालाच फार काळ राज्य करता येणार नाही, अशा शब्दांत सामनातून टीका कऱण्यात आली आहे. न्यायसंस्थेचे महत्त्व, अधिकार, स्वायत्तता आणि प्रतिष्ठा राखली गेली पाहिजे असे उपराष्ट्रपतींनी म्हटलं होतं. मात्र ही प्रतिष्ठा कोण संपवतय,असा सवालही सामनातून उपस्थित करण्यात आलाय. 

संबंधित बातम्या

Saam TV Live