बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी उद्धव ठाकरे नतमस्तक

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 17 नोव्हेंबर 2018

मुंबई :: हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज सहावा स्मृतीदिन आहे. या निमित्त संपूर्ण राज्यातून शिवसैनिक आज मुंबईत दादरच्या शिवाजी पार्कावर दाखल झालेत. बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थावर येऊन बाळासाहेबांना आदरांजली वाहिली.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील शिवतीर्थावर जाऊन बाळासाहेबांना आदरांजली अर्पण केली. यावेळी युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे त्याचबरोबर शिवसेनेचे नेते आणि मंत्री उपस्थित होते. 

WebTitle ::  marathi news shivsena supremo balasaheb thackeray death anniversary 

संबंधित बातम्या

Saam TV Live