केडगाव दुहेरी हत्याकांड; शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज नगरमध्ये 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 25 एप्रिल 2018

केडगाव दुहेरी हत्येच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज नगरमध्ये जाणारेत. हत्या करण्यात आलेल्या शिवसैनिकांच्या कुटुंबीयांची उद्धव ठाकरे भेट घेणारेत. दरम्यान  अहमदनगरमधील केडगाव येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणातील प्रमुख सूत्रधार काँग्रेस नगरसेवक विशाल कोतकरला मंगळवारी कामरगाव परिसरातून अटक करण्यात आलीय. त्याला न्यायालयासमोर हजर केलं असता कोतकरला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live