VIDEO | सेनेचे आमदार नजरकैदेत? काय आहे उद्धव ठाकरेंचा मास्टर प्लॅन?

साम टीव्ही न्यूज
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

सत्ता स्थापनेचा संघर्ष अंतिम टप्प्यात आल्याने शिवसेनेने आता सावध पावलं टाकायला सुरूवात केलीय. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून सर्व आमदारांना एकत्र ठेवण्यात आलंय. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आलाय. सत्तेचा पेच सुटेपर्यंत आमदारांना मुंबई न सोडण्याचे आदेश देण्यात आले असून या आमदारांवर लक्ष ठेवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी एक मास्टर प्लान तयार केलाय. नेमका काय आहे हा मास्टर प्लान पाहूयात या सविस्तर पंचनाम्यातून...

WEB TITLE -  SHIVSENA'S MLAS IN DETENTION? WHAT IS MASTER PLAN OF UDDHAV THAKAREY?

संबंधित बातम्या

Saam TV Live