मुंबई : परळच्या केईएम रुग्णालयात रक्ताचा तुटवडा

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

मुंबईतल्या परळच्या केईएम रुग्णालयात रक्ताचा तुटवडा निर्माण झालाय. त्यामुळे इथल्या रुग्णांना मुंबईतल्या इतर सरकारी रुग्णालयांतून रक्ताच्या बाटल्या आणण्याच्या सूचना दिल्या जाताहेत. रुग्णांना यामुळे  अडचणींचा सामना करावा लागतोय. रुग्णालयाच्या रक्तपेढीत दरवर्षी ३५ हजारांहून अधिक रक्ताच्या बाटल्या जमा होतात. मात्र तरीही रक्ताचा तुटवडा निर्माण होतोय. यंदा दोन महिन्यांत दोनवेळा या रुग्णालयात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live