राष्ट्रकुल स्पर्धेत श्रेयसी सिंगचा गोल्डन नेम 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 एप्रिल 2018

राष्ट्रकुल स्पर्धेत मेडल्सची लटलूट करणाऱ्या भारताच्या गोल्ड कामगिरीत आणखी भर पडलीये.. राष्ट्रकुल स्पर्धेत भारतानं अजून एका सुवर्ण पदकाची कमाई केलीये. डबल ट्रॅप प्रकारात श्रेयसी सिंगने सुवर्ण पदक पटकावलंय. राष्ट्रकुल स्पर्धेतलं भारताचं हे 12 वं सुवर्ण पदक आहे. तर आतापर्य़ंत भारताच्या खात्यात 23 पदकांची कमाई झालीये. त्यामुळे राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी धडाकेबाज कामगिरी करत पदकांची लयलूट केलीये.

संबंधित बातम्या

Saam TV Live