बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचा अखेरचा प्रवास सुरू..

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचा अखेरचा प्रवास सुरू झाला असून अंधेरीतल्या सेलिब्रेशन क्लब येथे त्याचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं. त्यानंतर श्रीदेवीची अंत्ययात्रा सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लब ते विलेपार्ले स्मशानभूमिपर्यंत काढण्यात आली. दुपारी 3.30 वाजता सुपरस्टार श्रीदेवी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान श्रीदेवी यांना नववधूच्या साजश्रृंगारात नटवण्यात आलं. त्याचबरोबर त्यांना शासकीय इतमामात मानवंदना देखील देण्यात आली. 

संबंधित बातम्या

Saam TV Live