(Video)  विसर्जन मिरवणुकीत शिवेंद्रसिंहराजेंनी धरला ताल

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 24 सप्टेंबर 2018

साताऱ्यात गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव साताऱ्याचे आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजेंनीही ताल धरला.

शिवेंद्रसिंहराजेंनी मला आमदार झाल्या सारखं वाटतंय या गाण्यावर ठेका धरला...
 
संबंधित बातम्या

Saam TV Live