VIDEO | 80 वर्षीय तरुण मित्रांची दिल... दोस्ती... बारामती!

साम टीव्ही न्यूज
शनिवार, 26 ऑक्टोबर 2019

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीनिवास पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली. श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजे भोसले यांना पराभूत करत दिमाखदार विजय मिळवलाय. या विजयानंतर बारामतीत या दोन जुन्या मित्रांची भेट झाली. यावेळी पवारांनी श्रीनिवास पाटलांचं पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं. कसं साधलं या 80 वर्षीय तरुण मित्रांनी हे य़श पाहूया या सविस्तर विश्लेषणातून...

Web Title - sharad pawar and shrinivas patil freindship 

संबंधित बातम्या

Saam TV Live