पाकिस्तानचा पराभव करणाऱ्या बांगलादेशची अंतिम फेरीत धडक; आता मुकाबला टीम इंडियाशी  

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

अटीतटीच्या लढतीत पाकिस्तानचा 37 धावांनी पराभव करत बांगलादेशने आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे.

आशिया चषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याची बांगलादेशची ही तिसरी वेळ आले. आता शुक्रवारी होणाऱ्या आशिया चषकाच्या अंतिम लढतीत भारत आणि बांगलादेशचे संघ आमनेसामने येणार आहेत.

बांगलादेशने विजयासाठी दिलेल्या 240 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानची अडखळती सुरुवात झाली.  अखेर त्यांना 37 धावांनी पराभव पत्करावा लागला.

संबंधित बातम्या

Saam TV Live