(VIDEO) सिद्धिविनायक मंदिरात अथर्वशीर्षपठण 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 15 सप्टेंबर 2018

सिद्धिविनायक मंदिर हे मुंबईकरांसाठी आणि राज्यातून तसेच देशभरातून येणाऱ्या भक्तांचे महत्त्वाचे स्थान आहे. मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही सिद्धिविनायक मंदिरात महिलांच्या अथर्वशीर्षपठणाचा कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवालसुद्धा सहभागी झाल्या होत्या. त्यांच्या मागे इतर महिलांनी अथर्वशीर्ष पठण केलं.. या अथर्वशीर्ष पठणात थायलंडहून आलेले गणेशभक्तही सहभागी झाले होते. तसंच अनेक मराठी मालिकांमधील अभिनेत्रींनीही हजेरी लावली.

WebTitle : marathi news siddhivinayak temple mumbai atharvashirstha pathan 

संबंधित बातम्या

Saam TV Live