(Video) - सिंधुदुर्गमधील अंड्याचे गाव

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ तालुक्यातील एक गाव सध्या अंड्यांचं गाव म्हणून ओळखलं जातंय. कुडाळमधील वडोस हे गाव अंड्यांच गाव म्हणून नावारुपाला आलंय.

कुकुटपालन प्रकल्पातून इथं दरमहा 6 लाखांपेक्षा जास्त अंड्यांचं उत्पादन घेतलं जातं.

इथं  ८० ते ९० पोल्ट्री फार्म आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्याची गरज भागेल एवढ्याअंड्यांचं उत्पादन वडोर या गावात होतं. अंड्यांच्या उत्पादनातून इथलं अर्थकारणच बदलून गेलंय
 
संबंधित बातम्या

Saam TV Live