(Video) वाढती महागाई कमी करण्यासाठी कोकणातील ग्रामस्थांनी बाप्पाला घातले गा-हाण 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 17 सप्टेंबर 2018

वाढती महागाई कमी करण्यासाठी सिंधुदुर्गात पारंपारिक पद्धतीनं  बाप्पाला गा-हाण घालण्यात आलं. सिंधूदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील वैवंडे ग्रामस्थांनी हे गा-हाण घातलं. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live