सिंहगड एक्‍स्प्रेस आणि प्रगती एक्स्प्रेस आज रद्द

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 4 जुलै 2018

मुंबईतील मुसळधार पाऊस आणि अतिउंच भरतीच्या लाटांच्या इशाऱ्यामुळे पुण्याहून सुटणाऱ्या, सिंहगड एक्‍स्प्रेस आणि प्रगती एक्स्प्रेस आज रद्द करण्यात आल्या आहेत.

त्यामुळे, आज केवळ डेक्कन क्विन ही सुरु राहणार असून प्रगती आणि सिंहगड एक्स्प्रेस गाड्याच्या प्रवाशांचा ताण डेक्कन क्विनवर येणार आहे.

या निर्णयामुळे प्रवाशांची मात्र चांगलीच गैरसोय होतेय.

संबंधित बातम्या

Saam TV Live