जेजे रुग्णालयातील डॉक्टरांच्या मारहाणीनंतर सायन रुग्णालयातल्या सुरक्षेत वाढ

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 21 मे 2018

मुंबईतल्या जेजे रुग्णालयातील डॉक्टरांना झालेल्या मारहाणीनंतर आता सायन रुग्णालयात सुरक्षा वाढवण्यात आलीय. मुख्य गेटवरही सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. रुग्णांना आणि नातेवाईकांना रुग्णालयात जाण्यापासून रोखण्यात येतंय. त्यामुळे रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी झालीय. रुग्णांच्या नातेवाईकांनी जे जे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना केलेल्या मारहाणीनंतर आज तिसऱ्या दिवशी डॉक्टर संपावर गेलेत. त्याचाच परिणाम आता सायन रुग्णालयातही दिसून येतोय. सायन रुग्णालयात सुरक्षा वाढवण्यात आलीय.

Tags

संबंधित बातम्या

Saam TV Live