धुतलेले कपडे नसल्यानं मुंबईच्या सायन रुग्णालयात 40 शस्त्रक्रिया झाल्या रद्द; धक्कादायक प्रकाराने रुग्ण संतप्त 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

मुंबई महापालिकेच्या सायन रुग्णालयात तब्बल  ४० शस्त्रक्रिया रखडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.

महापालिकेच्या प्रभादेवी इथल्या सेंट्रल लाँड्रीमध्ये मनुष्यबळाच्या अभावी कपडे धुऊन रुग्णालयाला न मिळाल्याने हा प्रकार घडलाय.

विशेष म्हणजे इतकी मोठी घटना घडल्यानंतरही रुग्णालय प्रशासनाकडून सार्वजनिक सुट्ट्यांच्या नावाने लपवाछपवी केली जात असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आलाय.

संबंधित बातम्या

Saam TV Live