(Video)  ...अन् नळातून पाण्याबरोबर दोन साप बादलीत पडले

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

कर्जत नगर परिषदेतर्फे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नळातून चक्क दोन साप बाहेर निघालेत..या प्रकारामुळे परिसरातल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय.

कोतवाल नगर इथे राहणारे सोमनाथ कन्होजीया यांनी नेहमी प्रमाणे सकाळी पाणी भरण्यासाठी नळ सुरु केला. यावेळी नळातून पाण्याबरोबर चक्क लहान आकाराचे दोन साप बादलीत पडले..त्यांना पाहून कन्होजियांची बोबडीच वळली.

हे साप नळातून आले कसे याचा पालिकेचं पाणी पुरवठा विभाग शोध घेतंय..मात्र यामुळे जल शुद्धीकरण केंद्र कार्यान्वित आहे की नाही यावर नागरीकांकडून  शंका उपस्थित केली जात आहेत.  . 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live