नागाची पप्पी घेतं का कुणी? त्याने नागाचा किस घेतला अन् आयुष्यातून उठला 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 5 ऑक्टोबर 2018

साप हे नाव जरी उच्चारलं तरी अनेकांना भीतीनं कापरं भरतं. त्यात नाग म्हटला तर भल्याभल्यांची गाळण उडते. पण पंजाबच्या गुरूदासपूरचा सर्पमित्र असलेला विक्रम नागांना थेट पप्पीच घ्यायचा.

पण, त्याचा हा स्टंट त्याला खूपच महागात पडलाय. सापांशी खेळणाऱ्या विक्रमचा सापानंच काटा काढलाय. एका बेसावध क्षणी चावलेल्य़ा सापामुळं विक्रमचा मृत्यू झालाय.

सापाला पकडण्यापर्यंत ठिक आहे. पण सापाशी खेळ म्हणजे मृत्यूशी खेळ. तुम्ही कितीही प्रशिक्षित असा, सापाला गृहित धरू नका. नाहीतर मृत्यूशी हमखास गाठ आहे. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live