लोकपालसाठी अण्णा हजारे आक्रमक

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 30 जानेवारी 2019

अण्णा हजारे आजपासून उपोषणाला बसणारेत. लोकपालसाठी अण्णा हजारे आक्रमक झालेत. सरकारनं दिलेला शब्द न पाळल्यानं अण्णा हजारे आजपासून उपोषणाला बसणारेत. दरम्यान,

अण्णा हजारे आजपासून उपोषणाला बसणारेत. लोकपालसाठी अण्णा हजारे आक्रमक झालेत. सरकारनं दिलेला शब्द न पाळल्यानं अण्णा हजारे आजपासून उपोषणाला बसणारेत. दरम्यान,
गिरीश महाजन समजूत काढायला येवू नका, असं अण्णा हजारेंनी साम टीव्हीशी बोलताना म्हटलंय. महाजन आज राळेगणसिद्धीमध्ये अण्णांची भेट घेणार होते. मात्र अण्णांनी गिरीष महाजनांना राळेगणसिद्धीमध्ये न येण्याचा सल्ला दिला आहेय. अण्णांच्या इशाऱ्यानंतर गिरीष महाजानांनी राळेगणसिद्धीचा दौरा रद्द केलाय. त्यामुळे आता हे उपोषण चांगलं तापण्याची शक्यताय. लोकापालसाठी अण्णा हजारे पुन्हा आक्रमक झालेत. सरकारनं आश्वासन पूर्ण न केल्यानं अण्णांनी उपोषणाचं अस्त्र उगारलंय. 

सराकरवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करताना अण्णा हजारेंनी नेमकं काय म्हटलंय, आपण पाहूयात.. 

 

राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत लोकायुक्त आणि उपलोकायुक्त कायद्यातील दुरुस्तीला मंजुरी दिल्याबद्दल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारचे आभार मानले. पण, जोपर्यंत लोकपाल आणि लोकायुक्त कायदा होत नाही आणि त्यांच्या नेमणुका सरकार करत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असा निर्धारही हजारेंनी बोलून दाखवला. अण्णा आजपासून राळेगणसिद्धी येथे उपोषणास बसणार आहेत. या कायद्यानुसार आता मुख्यमंत्री लोकायुक्तांच्या कक्षेत आले असून, लोकायुक्त त्यांची 'इनकॅमेरा' चौकशी करू शकतील.  

WebTitle : marathi news social worker anna hazare to start agitation for lokpal bill 


संबंधित बातम्या

Saam TV Live