सोलापूरात परिवहन कर्मचाऱ्यांचा बेमुदत बंद

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 9 एप्रिल 2018

मागील 9 महिन्यांपासून वेतन मिळत नसल्याने सोलापूर महानगरपालिका परिवहन खात्यातील कर्मचाऱ्यांनी आज लाल बावटा संघटनेच्या नेतृत्वाखाली बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलंय. परिवहन खात्यातील कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार  मिळत नसल्याने पालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे आणि परिवहन सभापतींसह पदाधिकाऱ्यांकडे वारंवार मागणी केली गेली. मात्र, पालिका आयुक्त परिवहन कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी टाळाटाळ करतायत. त्यामुळे 9 महिन्यांचा पगार मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा लालबावटा संघटनेनं दिलाय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live