माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांचा अल्पपरिचय

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

कोलकाता : लोकसभेचे माजी अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी (वय 89) यांचे आज (सोमवार) सकाळी निधन झाले. हृदयविकाराचा सौम्य झटका आल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, अखेर आज त्यांची प्राणज्योत मालविली.

चॅटर्जी यांना मूत्राशयाशी संबंधित आजारानेही ग्रासले आहे. चॅटर्जी यांच्यावर डायलिसिसच्या माध्यमातून उपचार सुरु होते. सध्या त्यांना अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. आज सकाळी आठच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी  यांचा अल्पपरिचय पाहा व्हिडीओत :    

WebTitle : marathi news somnath chaterjee life journey  

संबंधित बातम्या

Saam TV Live