#Video - असा आहे मराठमोळी अप्सरा सोनाली कुलकर्णीच्या घरचा बाप्पा 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 13 सप्टेंबर 2018

मराठमोळी अप्सरा सोनाली कुलकर्णीकडे गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आलीय.. विशेष म्हणजे सोनाली आणि तिच्या भावाने माती पासून इकोफ्रेंडली मूर्ती स्वतः तयार केलीय. देशातील महागाई दूर कर अशी प्रार्थना सोनालीनं बाप्पा चरणी केलीय
 
संबंधित बातम्या

Saam TV Live