राहुल गांधी हे माझेही बॉस - सोनिया गांधी 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

माजी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी राहुल गांधी हे माझेही बॉस असल्याचं म्हटलंय. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत सोनिया गांधी यांनी हे वक्तव्य केलंय. राहुल यांना काँग्रेसची संपूर्ण सूत्र देताना, आपल्यावरील सगळ्या शंका कुशंका आणि अफवांना पूर्णविराम लावण्याचा सोनिया गांधी यांनी यावेळी प्रयत्न केला. काँग्रेस मधील सगळ्यांचेच बॉस आता राहुल गांधीच असतील, हे यावेळी सोनिया गांधी यांनी यावेळी स्पष्ट केलं. 

संबंधित बातम्या

Saam TV Live