गणेशोत्सव, दहीहंडीत यापुढे ध्वनिप्रदूषण झाल्यास खपवून घेणार नाही- उच्च न्यायालय

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 27 जून 2018

सण, उत्सवादरम्यान उभारण्यात येणाऱ्या बेकायदा मंडप आणि ध्वनिप्रदूषणावरुन मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारचे चांगलेच कान उपटले. गणेशोत्सव, दहीहंडी या उत्सव काळात यापुढे ध्वनिप्रदूषण झाल्यास खपवून घेतलं जाणार नाही.

संबंधित मंडळांसह अधिकाऱ्यांची कोणतीही गय न करता त्यांच्यावर अवमानाची निश्चितच कारवाई केली जाईल, अशा शब्दांत हायकोर्टाने सरकारला खडसावले. इतकंच तर, ध्वनिप्रदूषण नियमांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्यातील सर्वच पालिकांना नोटीस पाठवा, असंह खंडपीठाने सरकारला बजावलंय.

संबंधित बातम्या

Saam TV Live