स्पेनविरुद्धचं आव्हान मोरक्कोला पेलवणार का ? 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 20 जून 2018

स्पेनविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात छाप पाडणारा ख्रिस्तियानो रोनाल्डो मोरक्कोविरुद्ध होणाऱ्या मॅचकरता सज्ज झाला आहे. विश्वचषकातील आव्हान सज्ज ठेवण्यासाठी मोरक्कोला विजय आवश्यक आहे. कारकीर्दीतील 51 व्या हॅट्ट्रिकला गवसणी घालणाऱ्या रोनाल्डोला घेरण्यासाठी मोरोक्कोचे बचावपटू अनेक व्युहरचना रचत असतील. पोर्तुगालची बचावफळी ही कमकुवत असल्याने मोरोक्को याचा फायदा उचलू शकते. रोनाल्डोशिवाय पेपे, बेनाडरे सिल्व्हा यांच्यावर पोर्तुगालची मदार आहे. मोरोक्को तब्बल 20 वर्षांनंतर विश्वचषकासाठी पात्र ठरलेला आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live