आजपासून  मध्य रेल्वेवर विशेष ब्लॉक घेण्यात येणार; २७ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबरपर्यंत काही फेऱ्या रद्द  

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

आजपासून  मध्य रेल्वेवर विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे..मध्य रेल्वेतर्फे ठाणे आणि दिव्यामधील पाचव्या आणि सहाव्या मार्गिकांसाठी कळवा इथे काम हाती घेतलं जाणार आहे.

या विशेष ब्लॉकमुळे आज २७ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबरपर्यंत काही फेऱ्या रद्द आणि काही फेऱ्या अंशत: रद्द केल्या जातील.

संबंधित बातम्या

Saam TV Live