पाणीपुरी प्रेमींसाठी आता पाणीपुरीचं स्पेशल ATM

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 4 सप्टेंबर 2018

एटीएम म्हटलं तर पैशांचं एटीएम आठवतं, दुधाचं एटीएम आठवतं.. शुद्ध पाण्याचं एटीएमही आपल्याला रेल्वे स्टेशनवर पाहायला मिळतं. पण आता पाणीपुरीचंही एटीएम आलंय.. खरं वाटत नाही ना?... मग हा व्हिडीओ नक्की पाहा.  

WebTitle : marathi news special report atm of panipuri chat in Ahmadabad 

संबंधित बातम्या

Saam TV Live