पोटभर खा, हवे तितके पैसे द्या

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 19 मार्च 2018

एखाद्या हॉटेलमध्ये नाश्ता किंवा जेवण केलं तर खुर्चीवरून उठण्याआधीच आपल्यासमोर बिल हजर असतं. पण सोलापुरातल्या एका हॉटेलमध्ये एकूण बिल तर दूरच पण तुम्ही खाऊन झाल्यावर जेवढे द्याल तेवढेच पैसे विना तक्रार स्वीकारले जातात. कोणतं आहे ते हॉटेल,  पाहा हा स्पेशल रिपोर्ट  

संबंधित बातम्या

Saam TV Live