(VIDEO) भारतातील सर्वात बुटकी अंबू गाय पाहिलीये का ? 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 30 ऑक्टोबर 2018

राज्यस्तरीय कृषी, पशुपक्षी प्रदर्शनात सांगलीकरांना एक चकीत करणारी गोष्ट पाहायला मिळाली, ती म्हणजे भारतातील सर्वात बुटकी अंबू गाय. अवघी 2 फूट 3 इंच एवढी उंची आणि 3 फूट लांबीची अंबू गाय प्रदर्शनात कौतुकाचा विषय ठरली. 

पुणे जिल्ह्यातील खेडची अंबू, ही खिलार मिश्र जातीची असून तिला पाहण्याकरता 10 रुपयाचं तिकीटसुद्धा लावण्यात आलं आहे. प्रत्येकजण या बुटक्या अंबूची छबी टिपण्यासाठी गर्दी करत होता. तर, काहीजण सेल्फी काढून आपली हौस भागवत होतं. त्यातच ही बुटकी अंबू गाभण असल्याने तर आश्चर्याने अनेकांच्या भुवयादेखील उंचावल्या.

WebTitle : marathi news special report indias smallest cow 

Tags

संबंधित बातम्या

Saam TV Live