श्रीलंकेत मोठं राजकीय संकट ; पुढचे 10 दिवस श्रीलंकेत आणीबाणी

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 6 मार्च 2018

श्रीलंकेत मोठं राजकीय संकट ओढावलंय, कॅंडी जिल्ह्यात झालेल्या धार्मिक दंगलीनंतर श्रीलंकेतील सरकारकडून 'कॅंडी'मध्ये १० दिवसांची आणीबाणी जाहीर करण्यात आलीय. गेल्या वर्षभरापासून दोन समाजांमधील वाढत्या वैमनस्याचं रुपांतर आता श्रीलंकेच्या आणीबाणीत झालंय. सरकारनंच ही 10 दिवसांची आणीबाणी जाहीर करत हिंसा पसरवण्या-यांवर कठोर कारवाई करणार असल्याचंही सरकारनं म्हंटलंय. 

संबंधित बातम्या

Saam TV Live