उद्यापासून दहावीची परीक्षा.. राज्यातील १७ ते १८ लाख विद्यार्थी बसणार परीक्षेला

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडाळातर्फे घेतली जाणारी दहावीची परीक्षा उद्यापासून म्हणजेच १ मार्चपासून सुरू होणार आहे. येत्या २४ मार्चपर्यंत ही परीक्षा असणार आहे. राज्यातील १७ ते १८ लाख विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.. यंदा अभ्यासक्रम जुनाच असल्याने नियमित अभ्यासक्रमावर प्रश्नपत्रिका निघणार आहेत. पुढच्या वर्षी मात्र सर्वच विषयांच्या अभ्यसक्रमात अमुलाग्र बदल होणार असल्यामुळे २०१९ च्या प्रश्नपत्रिकांमध्ये कृतीपत्रिकेवर भर देण्यात येणार आहे. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live