दहावीच्या विद्यार्थ्यांना वाणिज्य शाखेची ओढ

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 16 मे 2018

अकोला : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या कलचाचणीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. अमरावती विभागातून सर्वात जास्त विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखेला कौल दिला तर कृषी क्षेत्राकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. राज्यातील नऊ विभागापैकी सर्वात कमी पसंती अमरावती विभागात कृषी क्षेत्राला दहावीच्या विद्यार्थ्यांनी दिल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.  

वाणिज्य क्षेत्रातील संधी
सीए, सीएस, आयसीडब्लु, एमबीए आदी सर्वांनाच माहिती आहे. याबरोबरच टॅक्सेशन, बॅँकींग, अकाऊंटिंग, पर्चेस, सेल्स, मार्केटींग, इन्शुरन्स, लॉजिस्टिक्स, बिझनेस डेव्हलपमेंट, फायनान्स, रिटेल मॅनेजमेंट, ऑडिट. 

कृषी क्षेत्रातील संधी
या क्षेत्रात उद्यानविद्या, फुलशेती, मत्सशेती, वनीकरण, कृषी-जैव तंत्रज्ञान, पशुसंवर्धन.

आरोग्य व जैविक विज्ञान
एमबीबीएस, बीएचएमएस, बीएएमएस, बीडीएस, नर्सिंग, फार्मसी, पॅरामेडिकल, बायोमेडिकल, वेटर्नरी, आरोग्य सेवा, फिटनेस ट्रेनिंग, योगा, न्युट्रीशिअन. 

कला/ मानवविद्या क्षेत्रातील संधी
इतिहास, भुगोल, राज्यशात्र, समाजशात्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, तत्वज्ञान, साहित्य आणि परकीय भाषा.

ललितकला क्षेत्रातील संधी
दृष्यात्मक कला, सादरीकरण, चित्रकला, रंगकाम, शिल्पकला, डिझाईन, छायाचित्रण, फिल्म मेकींग, नृत्य, संगीत, नाट्य, स्वयंपाकशात्र, सौंदर्यशास्त्र, फॅशन डिझाईन, आर्किटेक्चर, इंटिरिअर डिझाईन, जाहिरात, ग्राफिक्स डिझाईन, अॅनीमेशन, मल्टीमिडिया. 

गणवेशधारी सेवा क्षेत्रातील संधी
 भूदल, नौदल, वायुदल तर निमलष्करी दल, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि राज्य राखीव पोलीस दल आणि नागरी संरक्षण दल.

संबंधित बातम्या

Saam TV Live