सततच्या इंधन दरवाढीमुळे एसटीला रोज एक कोटीचा फटका

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

दिवसागणिक वाढत्या इंधनदरामुळे सर्वसामान्य त्रस्त झालेत. याचा फटका एसटी महामंडळालाही बसतोय.

गेल्या सहा महिन्यांत इंधनाच्या किमतीमध्ये तब्बल ९ रुपयांनी वाढ झाल्याने एसटी महामंडळाला रोज एक कोटीचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतोय.

हा तोटा कमी करण्यासाठी प्रवासी भाडेवाढीबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्तरावर चर्चा होत असल्याचे दिसून येत आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live