तुमची आमची लाल परी विचारतेय काही प्रश्न.. 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सगळ्यात आधी हल्ला झाला तो राज्यपरिवहन मंडळाच्या बसवर. आपल्या लालपरीवर. या आंदोलनात शेकडो बस फोडल्या गेल्या. कोट्यवधी रुपयाचा महसूल बुडाला. लाखो रुपयांचं नुकसान झालं. आणि यातूनच तुमच्या-आमच्या लालपरीनं काही प्रश्न विचारलेत. तुमच्याकडे आहेत का या लालपरीच्या प्रश्नांवर उत्तरं ?? 

संबंधित बातम्या

Saam TV Live