इंधन दरवाढीमुळे एसटीची 10 टक्के भाडेवाढ होणार?

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

डिझेल दरात सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे एसटी महामंडळाकडून 10 ते 15 टक्क्यांपर्यंत भाडेवाढीच्या प्रस्तावावर काम सुरू आहे. एसटी बोर्डाच्या बैठकीत प्रस्ताव सादर केल्यानंतर अंतिम मंजुरीसाठी लवकरच राज्य परिवहन प्राधिकरणाकडेही पाठविण्यात येणार आहे. 10 टक्क्यांपर्यंत भाडेवाढ झाल्यास 3 ते 50 रुपयांपर्यंत अधिक प्रवासभाडे मोजावे लागतील आणि 10 टक्क्यांपेक्षा जास्त भाडेवाढ झाल्यास जास्तीत जास्त 50 रुपयांपेक्षा अधिक तिकिटदरांत फरक होणार आहे. 

संबंधित बातम्या

Saam TV Live