एसटीकडून कर्मचाऱ्यांना २५०० रुपये तर अधिकाऱ्यांना ५००० रुपये दिवाळी भेट 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. एसटी महामंडळाने त्यांच्या कर्मचारी त्याचबरोबर अधिकाऱ्यांना दिवाळी भेट देण्याचं घोषित केलंय. यंदा एसटीकडून कर्मचाऱ्यांना २५०० रुपये तर अधिकाऱ्यांना ५००० रुपये दिवाळी भेट मिळणार आहे. परिवहन मंत्री दिवकर रावते यांनी हो घोषणा केली आहे. 
 
याशिवाय एसटी अधिकाऱ्यांना १० टक्के अंतरीम वेतन वाढही देण्याचा आणि एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णयही घेण्यात आलाय. राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी ही घोषणा केलीये. 

WebTitle : marathi news st to give diwali gift to their employees diwakar raote declared   

संबंधित बातम्या

Saam TV Live