औरंगाबादमध्ये देशातला पहिला स्टेनलेस स्टीलचा जलतरण तलाव

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

भारतातला पहिला स्टेनलेस स्टीलचा जलतरण तलाव औरंगाबादमध्ये होतोय. भारतीय खेळ प्राधिकरण हा जलतरण तलाव बांधतंय. आंतरराष्ट्रीय दर्जा आणि नियमांचं पालन करून हा तलाव बांधला जातोय. जलतरणपटूंसोबतच सर्वसामान्य नागरिकांनाही या जलतरण तलावाचा फायदा घेता येणारंय. जलतरण तलावाबरोबरच याच ठिकाणी अत्याधुनिक जिम आणि योगादेखील असणारंय. या जलतरण तलावाचं काम आता अंतिम टप्प्यात आलंय. 

संबंधित बातम्या

Saam TV Live