SBI विकणार 8 बुडीत कर्ज खाती 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 19 सप्टेंबर 2018

भारतीय स्टेट बँक आपल्या बुडीत कर्ज खात्यांतील थकीत रक्कम वसूल करण्यासाठी 8 बुडीत कर्ज खाती विकणारंय. या विक्रीतून बँक थकीत 3 हजार 900 कोटी रुपये वसूल करणार आहे.

त्यासाठी बँकने वित्तीय संस्थांकडून निविदा मागवल्या आहेत. या निविदा एआरसी, बँका, एनबीएफसी आणि एफआयच्या माध्यमातून बुडीत कर्ज खात्यांच्या विक्रीसाठी जारी करण्यात येणार आहेत.

WebTitle : marathi news state bank of India bad debts loan recovery 

संबंधित बातम्या

Saam TV Live