सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज दुसरा दिवस; रुग्ण आणि नागरिकांची गैरसोय

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीबाबत राज्य सरकार निव्वळ आश्वासने देत असून प्रत्यक्ष ठोस निर्णय घेत नसल्यामुळे राज्यातील 17 लाख सरकारी कर्मचारी तीन दिवसीय संपावर गेले आहेत. स आहे.  दरम्यान, संपात सहभागी कर्मचाऱ्यांना सरकारने "मेस्मा' अंतर्गत कारवाईची नोटीस बजावली आहे. या संपामध्ये सर्व शासकीय रुग्णालये, प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीही सहभाग घेतल्याने रुग्ण आणि नागरिकांची गैरसोय झाली आहे..

कोण-कोण  आहेत या संपात सहभागी :

Web Title : marathi news state government employee strike for seventh pay day two 

संबंधित बातम्या

Saam TV Live