राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकारी जाणार संपावर

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकारी विविध मागण्यांसाठी 7 ऑगस्ट ते 9 ऑगस्टपर्यंत संपावर जाणार आहेत. कर्मचा-यांच्या विविध संघटनांनी आधीच हा निर्णय घेतला असून, राजपत्रित अधिका-यांच्या 72 संघटनांच्या महासंघाने काल पार पडलेल्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब केले.

या संपात राज्यभरातील 17 लाख कर्मचारी सहभागी होणार आहेत. अधिकाऱ्यांवर हल्‍ले करणाऱ्या लोकप्रतिनिधींचे सदस्यत्व रद्द करण्याची कायद्यात तरतूद करावी, अशीही महासंघाची मागणी आहे. 

WebLink : marathi news state government employees to go on strike  

संबंधित बातम्या

Saam TV Live