गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा ; गणिताच्या शिक्षकाने भर वर्गात घेतले विद्यार्थीनीचे चुंबन

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018

गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा ; गणिताच्या शिक्षकाने भर वर्गात घेतले विद्यार्थीनीचे चुंबन 
गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना भिवंडी तालुक्यातील सुपेगाव येथे घडलीय. सहावीत शिकत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीला गणिताच्या शिक्षकाने वर्गातच तिच्याशी गैरवर्तन करून तिचे चुंबन घेतल्याचा धक्कादायक प्रकार सुमनताई वसंतराव पाटील इंग्लिश मिडीयम शाळेत घडलाय.

पीडित मुलगी भिवंडी तालुक्यातील कवाड गावात राहणारी असून अल्पवयीन पीडीतेचे चुंबन घेणारा 45 वर्षीय शिक्षक अरुण मंगल्या गोणे याला गणेशपुरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत .या घटने नंतर पालक वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे .  
 
संबंधित बातम्या

Saam TV Live