प्रियांका गांधींना बायपोलॅरिटी आजार - सुब्रमण्यम स्वामी

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 28 जानेवारी 2019

भाजप नेते आणि राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी प्रियांका गांधींसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलंय. प्रियांका गांधींना बायपोलॅरिटी आजार असून हा आजार सार्वजनिक ठिकाणी अनुकूल नाही. 

दरम्यान,  या आजाराने ग्रस्त असलेली लोकं हिंसक होतात आणि लोकांना मारहाण करतात असं सुब्रमण्यम स्वामींनी म्हटलंय.

एवढंच नाही तर लोकांना त्यांच्या या आजाराबद्दल माहिती असलं पाहिजे. प्रियांका गांधी यांचं स्वत: वरचं नियंत्रण कधीही सुटू शकतं, ते कुणालाही कळणार नाही असंही त्यांनी म्हटलंय.

WebTitle : marathi news subtamanyam sawmis controversial coment about priyanka gandhi 

संबंधित बातम्या

Saam TV Live