"साईबाबा नेत्यांना सदबुद्धी देवो" ; सुधीर मुनगंटीवारांची खडसेंवर अप्रत्यक्ष टीका  

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 24 मार्च 2018

एक टॅबलेट ठेवली म्हणजे एक उंदीर मेला पाहिजे असा अर्थ काढणं चूकीचं असून, अर्थ काढताना चांगला अर्थ काढावा.  साईबाबा नेत्यांना सदबुद्धी देवो अशी प्रार्थना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी साईबाबांच्या चरणी केल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय. यातून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एकनाथ खडसे यांना अप्रत्यक्षरीत्या टोला हाणलाय. शिर्डीत रामनवमी उत्सवाच्या पहिल्या दिवशी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतलं, यानंतर  अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार पत्रकारांशी बोलत होते. 

संबंधित बातम्या

Saam TV Live