"आधी विधानसभा अध्यक्षांकडे बाजू मांडा"; सुप्रीम कर्टाने बंडखोर आमदारांना निर्देश

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 11 जुलै 2019

कर्नाटकात उद्भवलेल्या राजकीय संकटाच्या पेचप्रकरणी सुप्रीम कर्टाने बंडखोर आमदारांना निर्देश दिलेत. "आधी विधानसभा अध्यक्षांकडे बाजू मांडा" असे निर्देश देण्यात आलेत. कर्नाटक विधानसभा अध्यक्षांकडून जाणीवपूर्वक राजीनामा स्वीकारला जात नसल्याचा आरोप, बंडखोर जेडीएस आमदारांनी केलाय. या याचिकेवर आज सुनावणी झाली. कर्नाटकातील काँग्रेस-'जेडीएस' आघाडी सरकारमधील 16 आमदारांनी आतापर्यंत राजीनामे दिलेत. विधानसभा अध्यक्षांनी यापैकी 11 आमदारांचे राजीनामे फेटाळले. यावरुन नवा वाद निर्माण झालाय.

WebTitle : marathi news supreme court asks rebel MLAs to put-forth their demands in-front of the state assembly speaker

संबंधित बातम्या

Saam TV Live